Sunday, 15 November 2015
पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप
महाराष्ट्र लाईव्ह वृत्त
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, माजी अध्यक्ष अभिराज उबाळे, दै. एकमतचे पंढरपूर विभागीय संपादक महालिंग दुधाळे, पंढरपूर लाईव्ह व महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक भगवान वानखेडे, दै.ललकार चे प्रतिनिधी विकास पवार, दै. सकाळ चे प्रतिनिधी शरद कारटकर, पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर, जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे, दै. पंढरी भुषण चे प्रतिनिधी दै. लोकमतचे प्रतिनिधी प्रविण नागणे, दै. तरुण भारत (सांगली) चे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी, दै. अग्रदुत चे प्रतिनिधी राजेंद्र कोरके, दै. जनप्रवास चे प्रतिनिधी महेश कदम, हंबरडा चे संपादक रविंद्र कोळी आदी उपस्थित होते.
Labels:
Pachim-Maharashtra
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment